¡Sorpréndeme!

Eknath Shinde अडचणीत आल्यास RPI त्यांना पाठिंबा देईल - Ramdas Aathawale | RPI |

2022-06-25 162 Dailymotion

"शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगाचा आज पाचवा दिवस आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. दोन्ही बाजूंमधील भांडण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"
#RamdasAathawale #RPI #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #ShindeGroup #RepublicanPartyOfIndia #DevendraFadnavis #BJP #Maharashtra